Navi Delhi : खासदार Kumar Ketkarयांचं मोठं वक्तव्य, सरकार पाडण्यासाठी भाजपच्या हालचाली? : ABP Majha
abp majha web team | 11 Mar 2022 09:27 PM (IST)
महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे मुहुर्त भाजपकडून अनेकदा काढतानापाहायला मिळाला. यावर आम्ही खंबीर असल्याचा आत्मविश्वास अनेकदा महाविकास आघाडीच्यानेत्यांकडून पाहायला मिळाला. मात्र पाच राज्यांचा निकाल हाती येताच कांग्रेस चे खासदार कुमारकेतकर यांनी राज्यातील सरकार कोणत्याही क्षणी भाजप पाडू शकत आणि राष्ट्रपती राजवट लागूशकते या विधानाने राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाल्यात