✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Ujani Dam Accident Special Report : एक नाव, सहा बेपत्ता...अनधिकृत प्रवास, मृत्यूची वाट

abp majha web team  |  22 May 2024 11:20 PM (IST)
ABP News

सोलापूर: उजनी धरणाच्या जलाशयात बुडालेल्या बोटीच्या शोधकार्यात आज एनडीआरएफ (NDRF) ला दिवसभर कष्ट करूनही अपयश आल्याचं पाहायला मिळालं. मंगळवारी सायंकाळी झालेल्या दुर्घटनेत, धरणात बुडालेल्या एकही व्यक्तीचा शोध लागू शकला नाही. मंगळवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान कुगावपासून कळाशीपर्यंत जलवाहतूक करणारी एक बोट बुडाल्याची भीषण (Accident) दुर्घटना घडली. या बोटीतून 7 प्रवसी प्रवास करत होते, पण यातील पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे यांनी पोहोत पोहोत येऊन नदीपात्राचा किनारा गाठला. मात्र, या बोटीतील उर्वरीत 6 प्रवासी बुडाले आहेत. डोंगरे यांनीची या घटनेची माहिती ग्रामस्थ व प्रशासनाला दिली. त्यानंतर, सुरू झालेल्या शोधमोहिमेला आज दिवसभरात यश आलं नाही. 


उजनी धरणातील बोट दुर्घटनेत करमाळा तालुक्यातील झरे येथील जाधव दाम्पत्य व त्यांची दोन लहान मुले, कुगाव येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे यांचा तरुण मुलगा आणि बोट चालक असे एकूण सहा जण बुडाले आहेत. स्थानिकांनी काल रात्रीच्या अंधारातही सर्वांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, केवळ महिलेची पर्स, मोबाईल आणि लहान मुलांच्या वस्तूच सापडल्या आहेत.  

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Ujani Dam Accident Special Report : एक नाव, सहा बेपत्ता...अनधिकृत प्रवास, मृत्यूची वाट

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.