NDA Alliance : युतीची मोट, नाराजीची खोट? एनडीएचं भविष्य काय असणार? Special Report
abp majha web team
Updated at:
13 Jun 2023 11:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपमधले संबंध ताणले गेलेत... मात्र, भाजप इतर राज्यांतही प्रादेशिक पक्षांशी युती करून, त्या पक्षाचेच पंख कापतं, अशी ओरड केली जाते. आणि आता तर एकाचवेळी तीन राज्यांत भाजपच्या मित्रपक्षांसोबत कुरबुरी सुरूयत... त्यातच, भाजपविरोधात विरोधी पक्षांनी मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू असताना, एनडीएत मात्र वादाचे तडे जाऊ लागलेत की काय? आणि तसं असेल तर, २०२४ च्या निवडणुकीत सत्तेचा गड राखण्यासाठी भाजपसमोर काय अडचणी आहेत, आणि भाजपने त्यासाठी काय प्लॅन आखलाय... याकडे सगळ्यांचे डोळे लागलेयत... याचाच सांगोपांग धांडोळा घेणारा... स्पेशल रिपोर्ट पाहूयात..