NCP Washing Powder Protest Special Report : पुण्यात राष्ट्रवादीचं 'वॉशिंग मशीन' आंदोलन ABP Majha
abp majha web team | 10 Aug 2022 11:12 PM (IST)

आज पुण्यात आरोप धुऊन देणारी वॉशिंग मशिन आणि वॉशिंग पावडरीचा स्टॉल लागला होता आणि याचे ब्रॅण्ड अॅम्बेसडर होते अब्दुल सत्तार, संजय राठोड.