NCP vs NCB : एनसीबी विरुद्ध एनसीपी; पुढच्या आढवड्याक आरोपांचा 'धमाका'? Special Report
abp majha web team | 20 Oct 2021 09:11 PM (IST)

एनसीबीनं आर्यन खानला अटक केल्यापासून सामना सुरु झालाय..तो म्हणजे एनसीबी विरुद्ध एनसीपी असा, आजही आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नवाब मलिकांनी तातडीनं पत्रकार परिषद घेतली..आणि एनसीबीवर आणखी काही गंभीर आरोप केले..पाहुयात