NCP Banner And BJP Special Report:राष्ट्रवादीची बॅनरबाजी, भाजपची कोपरखळी, ठाकरेंचा मेळावा NCPची साथ?
abp majha web team | 03 Oct 2022 09:27 PM (IST)

ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला राष्ट्रवादीकडून शुभेच्छा देणारे बॅनर मुंबईत लागले आहेत... मातोश्री परिसरातच राष्ट्रवादीकडून दसरा मेळाव्याचे बॅनर लावण्यात आले आहेत...त्यामुळे आता ठाकरेंच्या समर्थनार्थ मुंबईत राष्ट्रवादी मैदानात उतरल्याचं दिसून येतंय...