Abdul Sattar Controversy Special Report : अब्दुल सत्तार यांच्या विरोधात NCP आक्रमक, वाद पेटणार?
abp majha web team | 08 Nov 2022 09:26 PM (IST)

अब्दुल सत्तारांच्या बेताल विधानं आता अडचणीची ठरण्याची शक्यता आहे... कारण काल सुप्रिया सुळेंवर केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी आता आक्रमक झालीय... आज राज्यतील प्रत्येक जिल्ह्यात सत्तारांचा जोरदार निषेध करण्यात आला... तर सत्तारांना बडतर्फ करण्याची मागणी राष्ट्रवादीनं राज्यपालांकडे केली गेलीय... काय घडलं आज दिवसभरात पाहुयात...