Jayant Patilयांच्याशी संबंधित शिक्षण संस्थेवर मेहेरनजर?सरकारकडून घेतलेल्या जमिनीचा वादSpecial Report
abp majha web team | 20 Oct 2021 07:54 PM (IST)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी संबंधित शिक्षण संस्थेवर महसूल विभागानं मेहेरनजर केल्याचा आरोप होतोय. त्यामुळे सखोल चौकशी करण्याची मागणी पनवेल तालुत्यातील शिरढोण ग्रामस्थांनी केलीय. काय आहे प्रकरण आहेत बघुयात हा रिपोर्ट