Nawab Malik VS Sameer Wankhede : गन... गर्लफ्रेन्ड आणि गँगस्टर ; नवाब मलिकांचे वानखेडेंवर नवीन आरोप
abp majha web team | 27 Oct 2021 09:50 PM (IST)

समीर वानखेडेंवर आरोपांचा बॉम्ब फोडण्याची मालिका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांनी सुरुच ठेवली आहे.. क्रूझ पार्टीवर आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया प्रेयसीसह सहभागी झाला होता. एवढंच नव्हे तर तो घातक शस्त्र घेऊन आला होता..आणि हा ड्रग्ज माफिया समीर वानखेडेंचा मित्र आहे असा दावा नवाब मलिकांनी केला आहे.