Nawab Malik vs Sameer Wankhede: आधी हिंदू-मुस्लिम, आता मराठी; वानखेडे-मलिक वादात भाजपची उडी
abp majha web team | 30 Oct 2021 11:12 PM (IST)
समीर वानखेडे विरुद्ध नवाब मलिक वादात आता मराठी कार्ड खेळलं जाऊ लागलंय... मराठी कुटुंबावर महाराष्ट्रातच अन्याय होत असल्याची टीका भाजपनं केलीय...ज्याला शिवसेना खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय..त्यामुळं प्रश्न निर्माण झालाय...मराठी हे केवळ अडचणीच्या वेळी वापरण्याचं कार्ड झालंय का?