Nawab Malik vs Mohit Kamboj : कसा सुरु झाला नवाब मलिक-मोहित कंबोज वाद?
abp majha web team | 30 Oct 2021 10:10 PM (IST)
ड्रग्ज प्रकरणावरुन सुरु झालेला वाद काही थांबता थांबत नाहीए...नवाब मलिकांच्या आरोपानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनीही मलिकांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलीय...आज तर कंबोज यांनी मलिकांच्या विरोधात काही कागदपत्रेच पोलीस ठाण्यात पाठवली आहेत..ज्याच्यावर मलिकांनीही पलटवार केलाय..पाहुयात मलिक विरुद्ध मोहित कंबोज वाद आहे तरी काय?