✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Gondia Deaths : गोंदियात ऑक्सिजनअभावी कुणाचाही मृत्यू नाही, मंत्री नवाब मलिक यांनी आरोप फेटाळले

एबीपी माझा वेब टीम  |  17 Apr 2021 10:13 PM (IST)
ABP News

गोंदिया : गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन संपल्यानं गुरुवारी रात्री 15 गंभीर रुग्णांना प्राण गमवावे लागल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर मेसेज व्हायरल झाल्यावर प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे ऑक्सिजनच्या अभावानं हे मृत्यू झाले नसल्याचा दावा प्रशासन आणि नेत्यांनी केला आहे. रुग्णालयात पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध असल्याचं गोंदियाचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Gondia Deaths : गोंदियात ऑक्सिजनअभावी कुणाचाही मृत्यू नाही, मंत्री नवाब मलिक यांनी आरोप फेटाळले

TRENDING VIDEOS

सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग2 Hour ago

Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम2 Hour ago

Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से3 Hour ago

Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...4 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.