✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

भारतीय नौदलाच्या सामर्थ्याला नवं बळ; पाणबुडी 'INS Karanj' नौदलाच्या ताफ्यात Special Report

एबीपी माझा वेब टीम  |  10 Mar 2021 11:40 PM (IST)
ABP News

आयएनएस करंज ही स्कॉर्पियन श्रेणीची तिसरी पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील झाली. मुंबईतल्या नेव्हल डॉकयार्डमध्ये झालेल्या सोहळ्यात आयएनएस करंज या पाणबुडीला भारतीय नौदलात दाखल करुन घेण्यात आलं. १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धात कमांडिंग ऑफिसरची भूमिका बजावणारे माजी नौदलप्रमुख अॅडमिरल व्ही. एस शेखावत या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. आयएनएस करंज भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाल्यामुळं देश संरक्षणदृष्ट्या अधिक सामर्थ्यशाली बनला असल्याची भावना या सोहळ्यात व्यक्त करण्यात आली. पाहूयात आमचा प्रतिनिधी मृत्युंजय सिंगचा आयएनएस करंजची वैशिष्ट्यं सांगणारा रिपोर्ट.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • भारतीय नौदलाच्या सामर्थ्याला नवं बळ; पाणबुडी 'INS Karanj' नौदलाच्या ताफ्यात Special Report

TRENDING VIDEOS

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!2 Hour ago

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha14 Hour ago

Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha15 Hour ago

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.