Navneet Rana Special Report: 'तो' फोटो रुग्णालयाला महागात जाणार? उद्या शिवसेना नेते रुग्णालयात जाणार
abp majha web team | 09 May 2022 12:00 AM (IST)

'तो' फोटो रुग्णालयाला महागात जाणार? उद्या शिवसेना नेते रुग्णालयात जाणार. रुग्णालयात राणांचा छळ झाला असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.