Navneet Rana Special Report : तुरुंगातून बाहेर येताच हनुमान चालिसा, निशाण्यावर ठाकरे!
abp majha web team
Updated at:
08 May 2022 11:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुरुंगातून बाहेर येताच हनुमान चालिसा, निशाण्यावर ठाकरे! 12 दिवसांचा तुरुंगावास आणि 2 दिवसांचा रुग्णालयवास भोगून... 14 दिवसांच्या खंडानंतर... नवनीत कौर राणा बोलल्या...पण तुरुंगात गेल्याने... हे आंदोेलन जिथे थांबलं होतं... तिथूनच पुन्हा सुरु झालं...