Nashik Weather Effect on Grape Production : पावसामुळे द्राक्षाचा हंगाम लांबणार? Special Report
abp majha web team | 31 Oct 2022 11:12 PM (IST)

आधी पावसामुळे आणि आता थंडीमुळे द्राक्षांचा हंगाम संकटात आलाय. दुसरीकडे निर्यात घटल्याने द्राक्ष बागायतदारांसमोर नवी आव्हानं उभी आहेत. त्यामुळे जे उद्योग राज्याबाहेर गेलेत त्यावरून आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा द्राक्ष उद्योगाच्या समस्या सोडवा असं आवाहन द्राक्ष बागायतदार करत आहेत.