Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report
Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप-शिवसेना युतीचा बोलबाला आहे... तरी देखील विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या एका अपक्ष बंडखोरामुळे मोठा पेच निर्माण झालाय.. आता हा पेच फक्त बंडखोरीमुळे निर्माण झालाय की भाजप आणि शिवसेनेतील कोल्डवॉरमुळे? याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न राजकीय पंडित करताहेत... तसंच नाशिकच्या गुंतागुंतीचं जळगावशी काय कनेक्शन आहे? आणि हा गुंता सुटणार की निकालापर्यंत कायम राहणार? पाहुयात
भाजपचे गिरीश महाजन...
आणि शिवसेनेचे उदय सामंत...
आपआपल्या पक्षासाठी संकटमोचकांची भूमिका बजावणारे हे दोन्ही नेते,
गेल्या दोन दिवसांपासून बैठका...फोन कॉल्स... मनधरणी... या गोष्टींमध्येच बिझी आहेत
कारण आहे नाशिक आणि जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकांचं...
नाशिकमधला तिढा सोडवण्यात महाजन आणि सामंत या दोघांना सोमवारी दुपारपर्यंत ५० टक्के यश आलं
All Shows
































