Trimbakeshwar Temple Special Report : सलोख्याची प्रथा?की कपोकल्पित कथा? त्र्यंबकेश्वरमध्ये काय घडलं?
abp majha web team | 17 May 2023 09:48 PM (IST)
Trimbakeshwar Temple Special Report : सलोख्याची प्रथा?की कपोकल्पित कथा? त्र्यंबकेश्वरमध्ये काय घडलं?
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बातमीने... दोन दिवसांआधी विशिष्ट धर्मीयांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याबाबात आरोप करण्यात आले होते. त्याचा व्हिडीओही व्हायरल झालाय. या सगळ्या प्रकाराबाबत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले.. त्यानंतर आज हिंदुत्ववादी संघटनांनी कथित प्रकाराचा निषेध व्यक्त केला.. तर शांतता समितीच्या बैठकीनंतर मुस्लिम बांधवांनी समजुतीची भावना दाखवत प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला.