Nashik Transportation Special Report : वाहतूक सुरक्षित नाही तिथे सीट बेल्ट कुठे लावणार? ABP Majha
abp majha web team | 22 Sep 2022 09:42 PM (IST)
Nashik Transportation Special Report : अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे याकरिता चारचाकीतील सर्वांनाच सीटबेल्ट बंधनकारक असल्याची घोषणा नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केल्याने सीटबेल्टच्या कारवायांना पुन्हा जोर आलाय. मात्र जिथे ग्रामीण भागातील नागरिकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय त्यांनी सीट बेल्टचा वापर कसा करावा ? हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.