✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report

abp majha web team  |  15 Apr 2026 11:11 PM (IST)
ABP News

जसजसा तपास पुढे सरकतोय, तसं नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात धक्कादायक गोष्टी समोर येताहेत... धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्या टोळीचा म्होरक्या परदेशात बसून तर सूत्र हलवत नाही ना? अशी शंका उपस्थित केली जातेय... कारण आरोपींचं समोर आलेलं मलेशिया कनेक्शन... तसंच या प्रकरणातील महिला आरोपी निदा खानचा देखील अजून ठावठिकाणा लागत नाहीय... या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा मुकुल कुलकर्णींचा हा स्पेशल रिपोर्ट
फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर गाजत असलेल्या नाशिक टीसीएसमधील धर्मांतर प्रकरणात, 


एक धक्कादायक माहिती समोर येतेय


धर्मांतरासाठी कंपनीतल्या तरूणींवर दबाव टाकणारी टोळी मलेशियातील म्होरक्याच्या संपर्कात असल्याचा संशय आहे



ज्या तरूणीला आरोपींनी धर्मांतरासाठी प्रभावित केलं होतं, त्या तरूणीवर पासपोर्ट काढण्यासाठी दबाव टाकला जात होता. धर्मांतरासाठी किंवा धर्मांतर केल्यानंतर त्या तरूणीला मलेशियाला पाठवण्याचा कट तर या टोळीनं आखला नव्हता ना? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. एवढंच नव्हे तर मलेशियातील एका व्यक्तीशी संवाद साधल्याची माहिती देखील समोर येतेय. ती व्यक्ती कोण आहे? टीसीएसमधील कर्मचाऱ्यांप्रमाणेच इतर कंपन्यांमध्येही मलेशियातील व्यक्तीनं टोळी तयार केलीय का? असे अनेक नवे प्रश्न आता जन्माला आलेत
नाशिक टीसीएसमधील सहा कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असली तरी निदा खान अजूनही पोलिसांच्या हाती लागली नाहीय


धर्मांतर प्रकरणी तक्रारदार महिलांनी या निदा खानवर गंभीर आरोप लावलेत


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.