✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?

abp majha web team  |  17 Apr 2026 11:18 PM (IST)
ABP News

नाशिकच्या एका नामांकित कंपनीत उघडकीस आलेलं कॉर्पोरेट जिहादचं एक प्रकरण... नाशिकच्याच अशोक खरात प्रकरणाप्रमाणे या प्रकरणातही दररोज नवनवे खुलासे आणि व्हिडीओ समोर येतायत. हिंदू तरूण-तरूणींना बळजबरी करून कशा प्रकारे धर्मपरिवर्तन केलं जायचं यासंदर्भातला एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओमुळे प्रकरणाच्या तपासाला आणखी गती मिळाली आहे. सर्व तपास यंत्रणा कामाला लागल्यायत आणि या कॉर्पोरेट जिहादची पाळंमुळं खणून काढली जातायत... पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट....


राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का?


यासंदर्भात तपास सुरू केलाय... पोलीस कोठडीत असलेल्या


शफी शेख आणि रझा मेननची एसआयटीकडून चौकशी सुरू झालीये


त्यामुळे तपासात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे....


नाशिक टीसीएस प्रकरणात आता 


महिला आयोगानंही एन्ट्री घेतलीये...


महिला आयोगाचं एक पथक यासंदर्भात चौकशी करणार आहे...


या समितीत निवृत्त न्यायाधीशांसह ४ सदस्यांचा समावेश आहे...


तर एनआयएदेखील या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणासंदर्भात चौकशी करणात आहे...

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.