Nashik Superstition Special Report : मासिक पाळीत वृक्षरोपणापासून रोखलं, नाशकात अंधश्रद्धेचं 'झाड'?
abp majha web team | 26 Jul 2022 09:41 PM (IST)
Nashik Superstition Special Report : आदिवासी महिला राष्ट्रपती झाली म्हणून अवघ्या देशात जल्लोष करण्यात आला... पण त्याच देशातल्या शाळेत शिक्षण घेताना मुलींना काय दिव्य पार पाडावी लागतात याच उदाहरण महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये समोर आलंय. मासिक पाळी सुरू आहे म्हणून शिक्षकांनी वृक्षारोपण करू दिलं नाही अशी तक्रार आश्रमशाळेतील विद्यार्थिनीने केलीय. या प्रकरणातले आरोप काय? घटनेमागचं सत्य काय? पाहुयात या रिपोर्टमधून.