Nashik Special Report: श्वानाचा पासपोर्ट येईपर्यंत युक्रेमध्येच मुक्काम, डेल्टा आणि रोहनची मैत्री!
abp majha web team | 09 Mar 2022 09:05 PM (IST)

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धात अनेक जण अडकलेत, सगळ्यांनी मायदेशी परतण्याची धडपड सुरु असताना 'मी डेल्टा शिवाय जाणार नाही' असं म्हणणारा रोहन शेवटी त्याचा प्रिय श्वानाबरोबर मायदेशी परतला. श्वानाचा पासपोर्ट येईपर्यंत युक्रेमध्येच मुक्काम केला. ही आहे डेल्टा आणि रोहनची मैत्री!