Nashik Special Report: नांदूर-मध्यमेश्वरमधून पाण्याचा विसर्ग वाढला, सेल्फीसाठी बंधाऱ्याजवळ स्टंटबाजी
abp majha web team | 25 Jul 2022 11:14 PM (IST)

नाशिकमधील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेले दोन दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढलाय.. यामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय.. बंधाऱ्यातलं पाणी पुलाच्या कठचड्याला धडकत असल्यानं त्या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी पुन्हा तरुणांची स्टंटबाजी आणि हुल्लडबाजी सुरू झालेय