Nashik Special Report: संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं पंढरीकडे प्रस्थान, सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी
abp majha web team
Updated at:
13 Jun 2022 07:51 PM (IST)
संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं पंढरीकडे प्रस्थान, सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी. पालखीचा पहिला मुक्काम सातपूर गावात.