Nashik Old Age Home Special Report : नाशिक कोरोनानंतर वृद्धाश्रमासाठी वेटिंग
abp majha web team | 26 Aug 2022 12:05 PM (IST)

कोरोनानंतर वृद्धाश्रमे फुल्ल झाल्याचं एक धक्कादायक वास्तव नाशिकमध्ये समोर आलं असून, अनेक ज्येष्ठ मंडळी भरतीसाठी वेटिंगवरही आहेत. कोरोनामुळे कुटुंबात वाढलेले कलह, आजारपण आणि कोलमडलेली आर्थिक परिस्थिती हे यामागील मुख्य कारण आहेत. दरम्यान यावरच आधारित बघुयात एबीपी माझाचा हा एक स्पेशल रिपोर्ट.