Nashik Vidhan Parishad : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम | Special Report

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप-शिवसेना युतीचा बोलबाला आहे... तरी देखील विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या एका अपक्ष बंडखोरामुळे मोठा पेच निर्माण झालाय.. आता हा पेच फक्त बंडखोरीमुळे निर्माण झालाय की भाजप आणि शिवसेनेतील कोल्डवॉरमुळे? याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न राजकीय पंडित करताहेत... तसंच नाशिकच्या गुंतागुंतीचं जळगावशी काय कनेक्शन आहे? आणि हा गुंता सुटणार की निकालापर्यंत कायम राहणार? पाहुयात... नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप-शिवसेना युतीचा बोलबाला आहे... तरी देखील विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या एका अपक्ष बंडखोरामुळे मोठा पेच निर्माण झालाय.. आता हा पेच फक्त बंडखोरीमुळे निर्माण झालाय की भाजप आणि शिवसेनेतील कोल्डवॉरमुळे? याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न राजकीय पंडित करताहेत... तसंच नाशिकच्या गुंतागुंतीचं जळगावशी काय कनेक्शन आहे? आणि हा गुंता सुटणार की निकालापर्यंत कायम राहणार? पाहुयात...