✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Nashik Mayor : नाशिकमध्ये मिसळीवर ताव, सत्तेचा डाव Special Report

abp majha web team  |  05 Feb 2026 10:50 PM (IST)
ABP News

मुंबई-पुण्यानंतर सर्वाधिक चर्चात राहिलेली महापालिका म्हणजे नाशिक महापालिका.. इथं भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी.. असा महायुतीतला सामना रंगला होता. विरोधीपक्ष होते पण नावापुरतेच.. निकाल लागला.. भाजपला संपूर्ण बहुमत मिळालं.. पण तरीही महापौरपदाच्या निवडणुकीत नगरसेवकांना अज्ञातस्थळी नेण्याची वेळ का आलीय..? पाहुयात..


मिसळीवर ताव मारणारे..


हे आहे भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक...


बरं, पाहुन वाटेल..


की महापालिकेत एकहाती सत्ता मिळाल्यानंतर 


भाजप नगरसेवकांचं सेलिब्रेशन आहे की काय?


पण.. तसं नाहीय...


तर या मिसळ पार्टीला कारण ठरलीय महापौरपदाची निवडणूक...


मिसळ खात नगरसेवकांचे.. शेवटची महिला नगरसेवक पहिल्यांदा जिंकलीय..तिचाहीबाईट असूद्या..


 


निमित्त मिळसपार्टीचं असलं तरीही 


महापौरपदाच्या निवडणुकीत दगाफटका होवू नये 


म्हणून पक्षाकडून खबरदारी घेतली जातीय.


 


 


याच सुनील केदारांनी काही तासांपूर्वी 


नाराजीतून शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता..


पण, अवघ्या काही तासांमध्येच नाराजीची तलवार म्यान करत..


केदारांनी महापौरपदाच्या निवडणुकीची सूत्र हाती घेतलीएत..


 


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Nashik Mayor : नाशिकमध्ये मिसळीवर ताव, सत्तेचा डाव Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.