नाशिकमध्ये गॅस गळतीनंतर भीषण स्फोट, एकाच कुटुंबातील चौघे जखमी, स्फोटामुळे घराची भिंतही कोसळली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Jan 2021 12:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकमध्ये गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात चार जण जखमी झाले आहेत, हा स्फोट इतका भीषण होता की घर उध्वस्त होण्यासोबतच अनेक वाहनांच्याही काचा फुटल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अशा अनेक घटना वारंवार समोर येत असून नागरिकांचा निष्काळजीपणा हेच यामागे मुख्य कारण ठरतंय. यावरच आधारित बघुयात एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट!