Nashik Tomato Loss टोमॅटोला अवघा सव्वा दोन रुपयांचा दर,कसं जगायचं टोमॅटो उत्पादकांनी?Special Report
abp majha web team | 18 Nov 2022 01:20 PM (IST)

बातमी नाशिकमधून. डिएड केलेला तरुण नोकरी नाही म्हणून शेतीकडे वळला. पण शेतीतूनही त्याच्या हाती काहीच आलं नाही. कष्टाने टोमॅटो पिकवला पण भाव मात्र सव्वा दोन रुपये आला. त्यामुळे शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ आलीये. एबीपी माझाशी बोलताना शेतकऱ्याने आपली व्यथा मांडलीये, पाहूयात