Nashik : नाशिकमध्ये कारल्याच्या शेतीतून लाखोंचा फायदा, 70 हजार खर्च, 4 लाखांचा नफा
अजय सोनावणे, एबीपी माझा | 01 Aug 2021 09:39 PM (IST)
कोरोना काळात अनेक वेळा बाजारपेठा बंद राहिल्याने शेतक-यांना त्याचा मोठा फटका बसला,नाशिकच्या येवला तालुक्यातील निमगावमढ येथील शेतकरी नवनाथ लभडे यांनी आपली एक एकर द्राक्ष बाग तोडून तेथे दोन महिन्यापूर्वी कारले पिकाची लागवड केली आणि आज त्याला चांगला दर मिळतोय.