Nashik : डॉक्टर सुवर्णा वाजेंची हत्या पतीनेच केल्याचं उघड, मर्डर मिस्ट्रीचा पर्दाफाश! Special Report
abp majha web team | 04 Feb 2022 09:12 PM (IST)

नाशिक महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुवर्णा वाजे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचे गूढ आता उकलले आहे. सुवर्णा यांचा खून त्यांच्या पतीनेच केल्याचं समोर आल असून पोलिसांनी सुमोटो ही कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. एखाद्या पिक्चरच्या स्टोरीलाही लाजवेल असा बनाव त्यांच्या पतीने केला होता. दरम्यान यावरच आधारीत बघुयात एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट.