Fake Certificate Special Report : बनावट डॉक्टरांचा सुळसुळाट! नाशकात बोगस वैद्यकीय प्रमाणपत्राने खळबळ
abp majha web team | 22 Sep 2022 11:09 PM (IST)

Fake Certificate Special Report : महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारी बातमी नाशिकमधून.. नाशिकमधील बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चाललीय.. यात डॉक्टरांसह पोलिस कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होतायत. विशेष म्हणजे याप्रकरणी आता थेट केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी डॉक्टरांना ईशारा देत महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्याकडे सखोल चौकशीची मागणी केलीय.. नक्की काय आहे हा सर्व काळाधंदा बघुयात..