Nashik Corruption Special Report : नाशिक बनतंय लाचखोरीचं माहेरघर?
abp majha web team | 06 Jun 2023 11:31 PM (IST)

यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात लाचखोरीच्या कारवाई प्रकरणात नाशिक विभागाचा अव्वल क्रमांक आला असून सरकारी अधिकाऱ्यांची कोट्यवधीची संपत्ती हा सध्या चर्चेचा विषय ठरतोय. विशेष म्हणजे एकीकडे ही परिस्थिती असतांना दुसरीकडे मात्र यापूर्वी एसीबीकडून कारवाई झालेले अनेक बडे अधिकारी कायद्यातील पुन्हा मूळ प्रवाहात आल्याचं बघायला मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातय