Nashik : नारळाच्या झाडावर बिबट्यांचं दर्शन, व्हिडीओ व्हायरल Special Report
abp majha web team | 18 Sep 2022 11:47 PM (IST)

नाशिकमध्ये चक्क नारळाच्या झाडावर बिबट्यांचं दर्शन झालंय.. सिन्नर तालुक्यातील शांताराम घुमरे यांच्या शेताजवळ झाडावर दोन बिबटे दिसल्याचा व्हीडिओ व्हायरल होतोय.. यानंतर वनविभाग सतर्क झालं असून तपास सुरु आहे...