Nashik Camel Issue : नाशिक शहरात उंट कुठून आले? सर्व उंटांना पोलीस परत पाठवणार?
abp majha web team | 09 May 2023 06:59 PM (IST)

वाळवंटाचे जहाज म्हणून ओळखले जाणारे उंट नाशिकमध्ये दाखल होत आहेत.. अचानक येणाऱ्या उंटाचे गुढ वाढत चाललंय. तस्करीसाठी हे उंट हैदराबादला नेले जात असल्याचा प्राणी मित्रांचा आरोप आहे, तर उंटांना निर्दयीपणे वागणूक दिल्या प्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. नेमकं काय आहे प्रकरण पाहुयात या स्पेशल रिपेर्टमधून..