✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

abp majha web team  |  19 Apr 2026 11:09 PM (IST)
ABP News

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आदर्श आचारसंहितेचं पालन करणं प्रत्येक राजकीय पक्षाला आणि नेत्याला बंधनकारक असतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार भारतीय कम्युनिस्ट पक्षानं दाखल केलीय. त्यानंतर विरोधकांनी मोदींसह भाजपवर आगपाखड करायला सुरुवात केलीय. त्यामुळं घटनादुरुस्ती विधेयक हाणून पाडणाऱ्या विरोधकांवर भाजपची टीका आणि आचारसंहितेचा भंग केल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांची टीका असा आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सध्या देशभर सुरु झालाय. याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. 


भाकपकडून पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार


देशाला संबोधित करताना आचारसंहिता भंग केल्याचा आरोप


विरोधकांची मोदी सरकारवर जोरदार टीका


निवडणूक आयुक्त काय करतायत? संजय राऊतांचा सवाल


प्रसारणाचा खर्च भाजपकडून वसूल करण्याची विरोधकांची मागणी


भाजप आणि विरोधकांचे एकमेकांवर जोरदार आरोप


पश्चिम बंगाल, तमिळनाडूच्या मतदानावर काय होणार परिणाम?


आचारसंहितेचा भंग की राजकारणाचा रंग?

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.