Uday Samant Narendra Joshi : रिपायनरीवरून वाद, उदय सामंतांना आधी धमकी नंतर माफी Special Report
abp majha web team | 12 Sep 2022 09:23 PM (IST)
रत्नागिरीतील गोवळा इथं रिफायनरी विरोधी संघटनेच्या नरेंद्र जोशीेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.. यावेळी केलेल्या भाषणात कॅबीनेट मंत्री उदय सामंतांना जाळून टाकू अशी भाषा वापरली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समोर त्यांनी हे विधान केलं आहे