Narcotics New Year Eve 2025 : न्यू ईअरच्या पार्टीवर नार्कोटीक्स विभागाची नजर Special Report

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सगळेच सज्ज आहेत
कुणी फार्म फाऊसवर पार्टीचं प्लॅन केलंय
तर कुणी पब किंवा रेस्टॉरंटमध्ये
पण तुम्ही कुठेही जा
तुमच्या या पार्टीवर नार्कोटीक्स विभागाचं लक्ष असणारेय.
आणि त्यासाठी १०० हून अधिक अंमली पदार्थ विरोधी पथकं सज्ज झालीत..
यावर्षी मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज माफियांवर कारवाई
मुंबई पोलिसांकडून
वर्षभरात ७ हजाराहून
अधिक जणांना अटक
वर्षभरात ५०० कोटींहून
अधिक किंमतीचं ड्रग्ज जप्त
सांगलीतून २५०
कोटींचं ड्रग्ज जप्त
जोधपूरमधून १२६
कोटींचं ड्रग्ज जप्त
पुण्यात विविध
ठिकणी ड्रग्ज कारवाई
मुंबईतून अनेक ड्रग्ज
माफियांना बेड्या
थर्टीफर्स्टच्या पार्टीतही ड्रग्ज माफिया स्वतःचे खिसे भरण्यासाठी सज्ज असतील हे वेगळ्यानं सांगायला नको
आणि याच ड्रग्ज माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी
अँटी नार्कोटीक्स विभाग कामाला लागलंय.
तर ज्यांच्यावर यापूर्वी ड्रग्ज संदर्भात गुन्हे दाखल आहेत
त्यांच्यावरही विशेष नजर ठेवली जाणारेय.
बाईट- श्याम घुगे, डीसीपी, ANC मुम्बई
थर्टी फर्स्टची नाईट नक्की सेलिब्रेट करा..
पण ड्रग्ज माफियांचं सावज होऊ नका