✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Narayan Rane vs Vaibhav Naik Special Report : पुतळ्यावरुन जहरी वार, नाईक- राणेंचा आरोप धारदार!

abp majha web team  |  22 Sep 2024 10:33 PM (IST)
ABP News

सिंधुदुर्ग: मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार  वैभव नाईक यांनी गौप्यस्फोट केला आहे.  मालवणमधील शिवरायांचा पुतळा बनवण्यासाठीच्या पैशाचा वापर नारायण राणेंच्या लोकसभा प्रचारासाठी करण्यात आल्याचा गंभीर आरोप आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik)  यांनी केला आहे.  जयदीप आपटेला  पुतळा बनवण्यासाठी आतापर्यंत 26 लाख  दिल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.


 वैभव नाईक म्हणाले, शिल्पकार जयदीप आपटे याला महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी आतापर्यंत एकूण  26 लाख रुपये  देण्यत आले आहे.  त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे.  तर जिल्हा नियोजन नमधून 5, 54, 35,000  रुपये नौसेना दिनाला खर्च करण्यात आला आहे.  त्यामुळे जिल्हा नियोजन आणि नौसेना दोन्हीकडून पैसे खर्च करून भ्रष्टाचार केला आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून नौसेनेने जो कार्यक्रम मालवणमध्ये केला त्या कामाच्या पैशातून नारायण राणेच्या लोकसभेच्या निवडणुकीत पैसे वाटप करण्यात आले आहे. 


मोदींच्या हेलिपॅडसाठी जिल्हा नियोजनचा पैसा का वापरला? वैभव नाईकांचा सवाल 


वैभव नाईक म्हणाले,   पाच ते सहा दिवसांनी  निलेश राणेंनी पुतळा कोसळला त्यात माझा हात असल्याचे पुरावे देतो म्हणाले, मात्र आता एक महिना पूर्ण होत आला तरी पुरावे देऊ शकले नाहीत. लोकांचं लक्ष भ्रष्टाचार कडून दुसरीकडे वळवण्यासाठी असे आरोप केले. उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. नौसेनेच्या कार्यक्रमात मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये इंधन देखील जिल्हा नियोजनच्या पैशातून टाकलं आहे.  


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Narayan Rane vs Vaibhav Naik Special Report : पुतळ्यावरुन जहरी वार, नाईक- राणेंचा आरोप धारदार!

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.