Narayan Rane VS Sanjay Raut Special Report : नारायण राणे विरुद्ध संजय राऊत 'सामना'
abp majha web team | 07 Jan 2023 09:01 PM (IST)

काही दिवसांपूर्वी संजय राऊत तुरुंगाबाहेर आले, पण आता संजय राऊतांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिलाय.. आणि याला कारण ठरलंय ते दैनिक सामना वृत्तपत्रातील २६ डिसेंबरचा अग्रलेख... नेमकं काय आहे या अग्रलेखात ज्यामुळे राऊतांना तुरुंगात धाडण्याचा इशारा राणेंनी दिलाय आणि त्यावरुन वाग्युद्ध रंगलंय...