Narayan Rane vs Bhaskar Jadhav Special Report : नारायण राणे - भास्कर जाधव यांच्यात वाकयुद्ध रंगलं
abp majha web team | 10 Feb 2024 11:06 PM (IST)

संजय राऊतांना खासदार करण्यासाठी आपणच पैसे खर्च केल्याचं राणे म्हणाले होते.त्यावरुन राऊतांनी राणेंना अब्रुनुकसानीची नोटीसही बजावलीय.आता राणेंनी आपण भास्कर जाधवांनाही १५ लाख रुपये दिल्याचं म्हटलंय..