राणे म्हणतात मार्चमध्ये राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कोसळणार, नारायण राणेंचा दावा खरा ठरणार?
abp majha web team | 26 Nov 2021 11:38 PM (IST)
महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजप नेत्यांनी २ वर्षांपासून अनेक तारखा दिल्या. आता नारायण राणेंनी नवी तारीख दिलीय.