Narayan Rane On Uddhav Thackeray Special Report: नारायण राणेंच्या उद्धव ठाकरेंना उपमा
abp majha web team | 07 Oct 2022 11:35 PM (IST)

केंद्रीय मंत्री नारायण राणे दसरा मेळाव्यातील भाषणावरुन उद्धव ठाकरेंवर टीका केली. आपल्याला मारण्याची सुपारी गँगस्टर छोटा राजन, छोटा शकील यांना दिली होती या आरोपाचा पुनरुच्चार राणेंनी पत्रकार परिषदेत केला