Saamana VS Narayan Rane : ते 'सामना'तून बोलतात, मी 'प्रहार'मधून बोलणार, सामन्यातील टीकेमुळे राणे संतापले
एबीपी माझा वेब टीम | 29 Aug 2021 11:12 PM (IST)

Narayan Rane : सामनामधून होणारी टीका थांबवली नाही तर प्रहारमधून उत्तर देणार, अशी प्रतिक्रिया नारायण राणेंनी दिली आहे. आजच्या रोखठोक सदरातून राणेंची दोन्ही मुलं नितेश आणि निलेश राणेंवर हल्लाबोल करणाऱ्या संजय राऊतांचाही राणेंनी समाचार घेतला.