Nandurbar : केळी जनावरांना चारण्याची वेळ; केळीला किलोमागे 2 रुपयांचा भाव Special Report
abp majha web team | 15 Feb 2022 08:15 AM (IST)

केळीचं उत्पादन जोमात झालंय.. पण केळीला भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडलाय.. केळीला दर मिळत नसल्याने शेतकरी केळीचे घड गुरांना चारा म्हणून घालत आहेत.. तर काही ठिकाणी शेतकऱ्यावर नांगर फिरवण्याची वेळ आलीय.. पाहुयात यावरचाच हा एक खास रिपोर्ट...