नांदेड : कृष्णूर धान्य घोटाळ्याप्रकरणी अनेक पत्रकार ईडीच्या रडारवर,18 पत्रकारांची नावं EDकडे सुपूर्द
धनंजय सोळंके | 10 Jul 2021 12:45 AM (IST)
कृष्णूर धान्य घोटाळ्या प्रकरणी अनेक पत्रकार ईडीच्या रडारवर असल्याचं कळत आहे. लाखो रुपये उकळल्याची आरोपीनं ईडीकडे कबुली दिली आहे. तसेच आरोपीकडून 18 पत्रकारांची नावं ईडीकडे सुपूर्द करण्यात आली आहे.