Nanded Bibba Special Report : पोट भरण्यासाठी महिला फोडताय जीवघेणा बिब्बा ABP Majha
abp majha web team | 20 Jan 2023 07:52 AM (IST)
Nanded Bibba Special Report : पोट भरण्यासाठी महिला फोडताय जीवघेणा बिब्बा ABP Majha
आजही इथल्या आदिवासी पाड्यांमध्ये पारंपारीक व्यावसाय केला जात असल्याचं दिसतं. आजही आदिवासी बांधवांची फरपड होत असल्याचं दिसतंय. आदिवासी महिलांचा मूळ व्यावसाय आहे तो बिब्बा फोडण्याचा. या व्यावसायातील सगळे धोके स्विकारुन या महिला हा व्यावसाय करतायत..पण शासन दरबारी याची काहीच दखल घेतली जात नाहीये.