Nanar Refinery Project : नाणार होणार की जाणार? नाणारवरुन पुन्हा राजकीय घामासान होणार? Special Report
abp majha web team | 28 Mar 2022 09:27 PM (IST)
कोकणात नाणार रिफायनरीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. निमित्त केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं शिवसेनाविरोधी वक्तव्य.. पण नाणार होणार की जाणार याविषयी नागरिक कायमच संभ्रमात आहेत. पाहुयात याविषयीचा स्पशेल रिपोर्ट..