Barsu Refinery : रिफायनरीवरुन कोकण तापलं; बारसूमध्ये रिफायनरीच्या प्रस्तावाला विरोध Special Report
abp majha web team | 30 Mar 2022 09:26 PM (IST)

दरम्यान रिफायनरीसाठी मुख्यमंत्र्यांनी मोदींना पत्र लिहून बारसूाच्या जागेचा प्रस्ताव दिल्यानंतर आज बारसूमध्ये आंदोलन झालं... बारसू वाचवा अशा घोषणा देण्यात आल्या.... पाहुयात रिफायनरीच्या जागेवरुन कोकण कसं तापलं